{
  "village_code": "271500060196700000",
  "village_name": "धनेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11341,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:16:53Z",
  "surveys": [
    "98/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nलिहुन देणार:-\nआनंदराव माणिकराव ,पुष्पादेवी राधाकिशण अग्रवाल ,शांतादेवी मथुरादास बजाज - - -रा. धनेगांव(खाता क्रमांक267) यांचे गट/सर्व्हे क्रमांक98/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : रामचंद्र गोपाळराव देशपांडे यांना खरेदी दस्‍त क्र 478 दि 18.01.1990 रोजी खरेदीखत करुन दिला होता व तोच प्‍लॉट सुमन रामचंद्र देशपांडे यांच्‍या नावे करण्‍यात आले व त्यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.\nलिहुन घेणार : प्‍लॉट क्र 83\nदिपा गोविंदराव कांबळे , (खाता क्रमांक :-20681)गट/सर्व्हे क्रमांक 98/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5708 दिनांक 14/08/2013 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनटक्के डि. एस."
}
