{
  "village_code": "271500060196700000",
  "village_name": "धनेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11449,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:16:53Z",
  "surveys": [
    "75/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nदेवदत्त दिनकरराव बोराळकर ,बोराळकर कस्ट्रक्शन प्रा.लि. तर्फे - - -रा. धनेगांव(खाता क्रमांक439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक75/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6163 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : विजय मारोतीराव राऊतवाड यांना खरेदी दस्‍त क्र 3632 दि 29.09.2004 रोजी विक्रीखत करुन दिला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.\nलिहुन घेणार : प्‍लॉट क्र 55 व 56 चा भाग\nधनंजय कृष्णराव जोशी , (खाता क्रमांक :-20758)गट/सर्व्हे क्रमांक 75/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5447 दिनांक 22/08/2017 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनटक्के डि. एस."
}
