{
  "village_code": "271500060196700000",
  "village_name": "धनेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11461,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:16:53Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 2016/भुसं/रा.रा.म 361/केजीपी/सिआर 16\nआदेश दिनांक : 21/07/2023\nमा सक्षम प्राधिकारी उपविभागीय अधिकारी भुसंपादन अधिकारी यांचे कार्यालय नांदेड दि 21.07.2023 यांचे आदेश नुसार महेमुदा बेगम मकसुद खान फातेमा खानम मक्सुदखॉन यांची जमीन सर्वे क्र 11 क्षेत्र 0.0187 हे आर चौ मि संपादन करण्‍यात आली होती त्यांचे नावे एकुण जमीन 0.0352 हे आर चौ मि होती ती जमीन त्‍यांनी खरेदीखत दस्‍त क्र 5573 दि 23.06.2026 प्रमाणे माजीद खान मौला खान यांना विक्री केले होते व तसेच तीच जमीन त्‍यांनी खरेदीखत दस्‍त क्र 2719 दि 17.03.2026 रोजी विक्रीखत लिहुन घेणार सुमित सुधाकर लाभशेटवार यांना विक्री केले आहे व उर्वरीत शिल्‍लक क्षेत्र 0.0187 हे आर चौ मि हे त्‍यांनी खरेदीखता मध्‍ये शिल्‍लक असले बाबत नमुद केले आहे तरी सदर शेत जमीन शासनाने संपादीत केली असल्‍याने माजीदखान मौलाखान यांच्‍या नावे असलेले 0.0187 हे आर जमीन या नोंदीव्‍दारे \"सडक परिवहन राजमार्ग भारत सरकार\" नामे सदरच्‍या वरील प्रमाणे आदेशानुसार नावे करण्‍यात आले.",
  "talathi": "सोनटक्के डि. एस."
}
