{
  "village_code": "271500060196700000",
  "village_name": "धनेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:16:53Z",
  "surveys": [
    "79/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\nचे मुख्यप्रवर्तक म.वहिदोद्यीन पि.म.निजामोद्यीन ,श्री. भास्कर दादा पाटील खतगांवकर स.गृनि.स.म. धनेगाव - - -रा. धनेगांव(खाता क्रमांक179) यांचे गट/सर्व्हे क्रमांक79/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2756 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वर्षा पद्माकर वाघमारे यांना दि 22.02.2016 रोजी अलॉटमेंट प्रमाणपत्राअधारे करुन दिला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.\nलिहुन घेणार : प्‍लॉट क्र 74\nकलिमोद्दीन पठान मोईनोद्दिन पठान , (खाता क्रमांक :-20773)गट/सर्व्हे क्रमांक 79/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नांदेड3 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1764 दिनांक 11/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 280000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनटक्के डि. एस."
}
