{
  "village_code": "271500060196700000",
  "village_name": "धनेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:16:53Z",
  "surveys": [
    "85/5/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\nचे चेअरमन म.वहिदोद्दीन म.निजामोद्दीन ,भास्करदादा पाटील खतगांवकर स.गृनि.स.म. धनेगाव - - -रा. धनेगांव(खाता क्रमांक724) यांचे गट/सर्व्हे क्रमांक85/5/3, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1116 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अब्दुल खय्युम अब्दुल लतीफ यांना प्‍लॉट क्र 154 हे सदर सोसायटीचे अलॉटमेंट प्रमाणपत्राव्दारे करुन दिले होते. व तसेच तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.\nलिहुन घेणार : प्‍लॉट क्र 154\nमहंमद रफिक बुऱ्हाण साब ,सय्यद अलीयोद्दीन सय्यद खुतबोद्दीन - - -, (खाता क्रमांक :-20774)गट/सर्व्हे क्रमांक 85/5/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 299 दिनांक 17/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 268000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सोनटक्के डि. एस."
}
