{
  "village_code": "271500060196710000",
  "village_name": "बळिरामपूर",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:32:12Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nआयोध्यानगर स.गृ.नि.सं.म यांनी दिलेल्‍या अलॉटमेंट प्रमाणपत्राअधारे तुलजेशसिंह भीमसिंह गहेरवार ,दर्शन भिमसिंह ठाकुर (खाता क्रमांक :-1902) गट/क्रमांक 30 क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी\nप्‍लॉट क्रमांक 05 त्‍यांच्‍या नावे करण्‍यात आले त्‍यानी दिलेला अर्ज अलॉटमेंट प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र सादर केलेवरुन गाव नमुना नं. 7/12 वर नोंद दाखल केले.",
  "talathi": "सोनटक्के डि. एस."
}
