{
  "village_code": "271500060196750000",
  "village_name": "पांगरि तर्फे आसदवन",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:27:18Z",
  "surveys": [
    "219"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 219 मधील खातेदार शेषेराव संतुका ढगे रा पांगरी येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे पांगरी तर्फे असदवन येथील गट क्र 219 मध्‍ये क्षेत्र 0.59 हे आर जमीन असुन त्‍यांच्‍या ७/१२ वर आज रोजी शेषेराव संतुकराव असे नाव पडले आहे तरी त्‍यांचे आधार कार्डावर शेषेराव संतुका ढगे असे नाव नमुद आहे करीता सदरील दोन्‍ही नाव एकाच व्‍यक्‍तीचे असुन शेषेराव संतुका ढगे असे नाव ७/१२ वर दुरुस्‍ती करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे जुने खरेदी दस्‍त झेरॉक्‍स प्रत व जुने फेरफार नक्कल व विनंती फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "मारोती गंगाराम जमदाडे"
}
