{
  "village_code": "271500060196760000",
  "village_name": "खुपसरवाडी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:58:02Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nहक्कसोडपत्र:-\nहक्कसोडपत्र लिहूण देणार :- 1.रामराव निळकंठ कळसे 2.संगिता संतोष पोपळे 3.धनश्री प्रभाकर कळसे\nहक्कसोडपत्र लिहूण घेणार :- निळकंठ रामराव कळसे\nवरील देणार घेणार यांनी मौजे खुपसरवाडी येथील गट नं 83 मधील प्लॉट नं 61 ज्याचे क्षेत्र 143 चौमी आहे त्यांचे वरील प्रमाणे हक्कसोडपत्र विनामावेजा करून दिले वरून अर्ज,सर्वांचे आधारकार्ड, 100 रू स्टॅम्पवर संमती पत्र नोटरी केले वरून नोंद केली आहे.",
  "talathi": "अंजूषा गजानन जाधव"
}
