{
  "village_code": "271500060196780000",
  "village_name": "विष्णुपूरी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5406,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:04:34Z",
  "surveys": [
    "132",
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nहक्कसोड नोंद:-\nबाजूस दर्शविलेला व्यवहार हा मौजे विष्णुपुरी येथील सामाईक सुमन गणेश मोरे व पंडित तुकाराम हंबर्डे\nरा. विष्णुपुरी ता. जि. नांदेड यांची मौजे विष्णुपुरी ता. जि. नांदेड येथील शेती गट क्रं 132 मध्ये लागवडी योग्य\n01 हेक्टर 78 आर व गट क्रं 132 मध्ये 128 चौ.मी.असुन त्यांनी मा.वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नांदेड यांचे\nतडजोड पत्र Civ.Apln. No 244/2017 ने आपापसात खालील तपशिलाप्रमाणे विना मावेजा हक्कसोड दिला\nआहे.\nहक्कसोड लिहून देणार:- 1] सुमन गणेश मोरे,\nहक्कसोड लिहून घेणार :-1] पंडित तुकाराम हंबर्डे\nकरिता 100 रु बॉन्डपेपरवर पंचासमक्ष हक्कसोडपत्र व मा.वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नांदेड यांचे\nतडजोड पत्र Civ.Apln. No 244/2017 दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रमेश नारायणराव गिरी"
}
