{
  "village_code": "271500060196780000",
  "village_name": "विष्णुपूरी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:04:34Z",
  "surveys": [
    "443"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबोअरवेल नोंद :-\nखातेदार गोविंद लक्ष्मण दळवी रा.विष्णुपुरी ता. जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांनी मौजे विष्णुपुरी\nता. जि नांदेड येथील त्यांची शेती गट क्रं 443 मध्ये लागवडी योग्य 01 हेक्टर 00 आर असुन त्यांनी\nस्वतंत्र नांदेड येथील त्यांची असुन त्यात त्यांनी स्वतंत्र एक बोअरवेल पाडला आहे.तसेच बेबाकी वरून बोजा\nनोंद कमी करण्यात येते.\nकरिता 100/- रु च्या बाण्ड पेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रमेश नारायणराव गिरी"
}
