{
  "village_code": "271500060196780000",
  "village_name": "विष्णुपूरी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:04:34Z",
  "surveys": [
    "234",
    "480"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nइतर नोंद:-\nअर्जदार नारायण देवराव हंबर्डे व दादाराव देवराव हंबर्डे रा.विष्णुपुरी येथील रहिवाशी असून त्यांनी विनंती अर्ज देवून\nत्यांची मौजे विष्णुपुरी येथील नारायण देवराव हंबर्डे यांच्या नावे गट नं.480मध्ये क्षेत्र 0हे 49 व गट नं.234 मध्ये\nक्षेत्र 0हे 43 तसेच दादाराव देवराव हंबर्डे यांच्या नावे गट नं.480मध्ये क्षेत्र 0हे 49 व गट नं.234 मध्ये क्षेत्र 0हे 43\nनावे फेरफार क्र.1321 ने नोंद झाली आहे पण त्यात आडनाव ची नोंद झाली नाही नारायण देवराव ऐवजी नारायण\nदेवराव हंबर्डे व दादाराव देवराव ऐवजी दादाराव देवराव हंबर्डे असे नाव करण्यात येते.\nकरिता विनंती अर्ज,शपथपत्र व ओळखपत्र दिल्यावरून सदर नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "रमेश नारायणराव गिरी"
}
