{
  "village_code": "271500060196800000",
  "village_name": "मार्कंड",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:40:12Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026बोअरवेल नोंद :-\nखातेदार सुभाष हारजी येवले रा.मार्कंड ता.जि.नांदेड येथील रहिवाशी असून यांनी मौजे मार्कंड ता.जि नांदेड येथील त्यांची शेती गट क्रं 223 मध्ये लागवडी योग्य 0 हेक्टर 58 आर असुन त्यात त्यांनी स्वतंत्र एक बोअरवेल पाडला आहे.करिता 100/- रु च्या बाण्ड पेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "एम.एच.भिसे"
}
