{
  "village_code": "271500060196820000",
  "village_name": "पिंपळगांव नि.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1121,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:28:54Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nविहीर नोंद\nखातेदार विलास जगदेवराव पुंड रा.पिंपळगाव नि ता. जि. नांदेड येथील रहिवाशी असून यांनी मौजे पिंपळगाव नि ता. जि नांदेड येथील त्यांची शेती गट क्रं7 मध्ये लागवडी योग्य 1 हेक्टर 15 आर असुन त्यात त्यांनी स्वतंत्र एक विहीर पाडली आहे. करिता 100/- रु च्या बाण्ड पेपरवर शपथपत्र,स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "एम.एच.भिसे"
}
