{
  "village_code": "271500060196830000",
  "village_name": "वाहेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:03:55Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nविहीर नोंद-\nहरी मुकुंदराव मोरे हे मौजे वाहेगाव येथील खातेदार असून त्यांचे नावे मौजे वाहेगाव येथील ग. न. 36 आहे\nसदरील गटातील क्षेत्रात त्यांनी स्वतः सन 2024-25 मध्ये एक स्वतंत्र विहीर पाडली आहे. सदरील विहीर\nत्यांनी स्वखर्चातून पाडलेली आहे.\nत्यांचे शपथपत्र व स्थळ पाहणी करून सदरील नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मनोज नामदेवराव सरपे"
}
