{
  "village_code": "271500060196830000",
  "village_name": "वाहेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:03:55Z",
  "surveys": [
    "27",
    "58",
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nनावात बदल -\nमौजे वाहेगाव येथील शेतकरी यांचे नावे मौजे वाहेगाव\nमध्ये शेतजमीन गट नं 4,58,69,27 क्षेत्र 1.3150 आर असून त्यांचे मूळ आधारकार्डा नुसार नावात बदल\nकरून द्यावा असा अर्ज केला.\nभगवान दत्ता नावात बदल भगवान दत्तराम सोनटक्के असे करण्यात आले\n100 बॉन्ड पेपर वरील शपथपत्र व आधारकार्ड वरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "मनोज नामदेवराव सरपे"
}
