{
  "village_code": "271500060196870000",
  "village_name": "आसदवन",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:50:02Z",
  "surveys": [
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 225 मधील खातेदार लोकडू दादाराव गिरडे रा असदवन त्‍यांच्‍या नावे गट क्र 225 मध्‍ये क्षेत्र 0.3593 हे आर जमीन असुन त्‍यांच्‍या ७/१२ वर लोकडु उर्फ देवराव दादाराव गिरडे असे नाव पडले आहे तरी त्‍यांचे आधार कार्ड व इतर कागदपत्रावर लोकडू दादाराव गिरडे असे नाव दुरुस्‍ती करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 500 रु चे बॉंड वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.",
  "talathi": "मारोती गंगाराम जमदाडे"
}
