{
  "village_code": "271500060196890000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 20963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:05:49Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या मौजे सांगवी बु येथील खालील प्रमाणे शेतकरी यांच्या शेतात त्यांच्या समोर दिलेल्या गटामध्ये एक एक स्वंतंत्र बोअरवेल आहे.\n1. श्री बालासाहेब तुकाराम कल्याणकर गट न. 7 क्षेत्र 1.60 हे. आर.\n2. श्री ज्ञानेश्वर तुकाराम कल्याणकर गट न. 7 क्षेत्र 1.60 हे. आर.\nवरीलअर्जदाराने दिलेल्या अर्जावरून, जाहीर प्रगटन व पंचनाम्याद्वारे वरील शेतकऱ्याच्या नावासमोर त्यांच्यागटा मध्ये बोअरवेल असल्याचे नोंद 7/12 लाघेण्यातआले.",
  "talathi": "सचिन हरिश्चंद्र उपरे"
}
