{
  "village_code": "271500060196890000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 20978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:05:49Z",
  "surveys": [
    "341"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 341 मधील खातेदार कृष्णराज गणपतराव देशमुख रा सांगवी त्‍यांच्‍या नावे गट क्र 341 मध्‍ये क्षेत्र 2.08 हे आर जमीन असुन त्‍यामध्‍ये त्‍यांनी आपल्‍या शेतात एक विहीर काढली आहे तरी सदरची विहीर त्‍यांनी इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड क्र 83AB 532023 वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "सचिन हरिश्चंद्र उपरे"
}
