{
  "village_code": "271500060196890000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 20999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:05:49Z",
  "surveys": [
    "129"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : महा रा दिव्यांग वि विकास महा मर्या नांदेड, नांदेड\nलिहुन देणार : रमेश विठल लोणे रा. सांगवी यांनी जामीन दिलेवरुन द्रोपताबाई रमेशराव लोणे यांना गट नंबर/ सर्वे नंबर 129 यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश विठल लोणे , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिविविम/2026-27/जि.कनांदेड/108 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन हरिश्चंद्र उपरे"
}
