{
  "village_code": "271500060196890000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 21070,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:05:49Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nलिहुन देणार:-\nलीयाखत खान दौलत खान रा. सांगवी(खाता क्रमांक64908) यांचे गट/सर्व्हे क्रमांक182, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : प्‍लॉट क्र 35 चा पुर्वेकडील भाग\nशेख अब्दुल नासेर अब्दुल हमीद , (खाता क्रमांक :-71938)गट/सर्व्हे क्रमांक 182 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8675 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 183000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. व तसेच वरील प्रमाणे खरेदीखता मध्‍ये शेख अब्दुल नसीर अब्दुल हमीद असे नाव नमुद करण्‍यात आले होते तरी त्‍याचे दुरुस्‍तीपत्र दस्‍त क्र 9873 दि 16.10.2026 रोजी सादर केलेवरुन सदरचे नाव शेख अब्दुल नासेर अब्दुल हमीद असे दुरुस्‍ती करण्‍यात आले. व त्याप्रमाणे दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात येते.",
  "talathi": "सचिन हरिश्चंद्र उपरे"
}
