{
  "village_code": "271500060196890000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 21112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:05:49Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nसाहेबराव देवराव रा. सांगवी(खाता क्रमांक428) यांचे गट/सर्व्हे क्रमांक182, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0781 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nनिसारअलीखान जफरअलीखान यांना खरेदी दस्‍त क्र 2709 दि 22.07.1999 रोजी विक्री केला होता व तोच प्‍लॉट निसारअलीखान जफरअलीखान यांनी शमीमसुलताना जब्बारखॉन यांना खरेदी दस्‍त क्र 3150 दि 14.08.2003 रोजी विक्री केला आहे व तोच प्‍लॉट त्‍यांनी शेख रफिक शेख हबिब यांना खरेदी दस्‍त क्र 4819 दि 11.10.2006 रोजी विक्री केला आहे व तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.\nलिहुन घेणार : प्‍लॉट क्र 05\nमहंमदखॉं इब्राहीमखॉं , (खाता क्रमांक :-71961)गट/सर्व्हे क्रमांक 182 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2622 दिनांक 28/05/2007 प्रमाणे रक्कम रुपये 43000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन हरिश्चंद्र उपरे"
}
