{
  "village_code": "271500060196890000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 21126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:54:11Z",
  "surveys": [
    "295"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nकौटुंबीक वाटणीपत्र (हिबानामा) चे स्मरण पत्र ची नोंद\nअर्जदार रईस खांन इलयास खांन व महेजबीन गुलाम अहेमद रा. नांदेड येथील असून त्यांनी सत्याप्रतिज्ञालेख चे दस्त सादर केल्यावरून खालीलप्रमाणे नोंद घेण्यात येते. मौजे सांगवी बु येथील गट न. 295 येथील वाटणीपत्र (हिबा नामा) चे स्मरणपत्रक नुसार लिहून देणार रईस खांन इलयास खांन यांच्या हिश्याचे प्लॉट क्र. 1 ते 7, 22 ते 24 अशी एकूण क्षेत्र 0.100 हे. आर. जमीन त्यांची पत्नी लिहून घेणार नौशीन बेगम रईस खान यांना करून दिले. संमती देणार महेजबीन गुलाम अहेमद. सदरीत शेतजमिनीचे क्षेत्र विना मावेजा करून दिले आहे करिता कौटुंबीक वाटणीपत्र (हिबानामा) चे स्मरणपत्रक नोटरी दस्त क्र. 3831 दि 31/10/2026 व महाराष्ट्र परिपत्रक ना.भु.1/हिबा नोंद/प्र. क्र. 05/2025 20/02/2025 अधारे 7/12 ला नोंद घेण्यात आले.",
  "talathi": "सचिन हरिश्चंद्र उपरे"
}
