{
  "village_code": "271500060196900000",
  "village_name": "कौठा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 15373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:55:50Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nमहेश नारायणराव कटकमवार रा. कौठा(खाता क्रमांक4485) यांचे गट/सर्व्हे क्रमांक83, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : प्‍लॉट क्र नंबर ३९ चा उत्तरेकडील भाग\nशिवाजी नागोराव जाधव , (खाता क्रमांक :-66701)गट/सर्व्हे क्रमांक 83 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8490 दिनांक 30/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 215000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. वरील प्रमाणे सदरचा गट क्र 83 हा इनामी जमीनीचा गट क्र असुन त्‍यामध्‍ये फेरफार घेण्‍यासाठी मा अप्‍पर जिल्‍हाधिकारी नांदेड यांचे आदेश जा.क्र.२०२६/साशा-१/भुसू/इनाम/टे-८/काव-६२२६६६९ दि ०७/१०/२०२६ रोजी आदेशानुसार सदरचा प्‍लॉट क्र 39 चा उत्तरेकडील भाग हा नियमाकुल करुन सदरची नोंद घेण्‍यात येते.",
  "talathi": "मारुती भिमराव श्रीरामे"
}
