{
  "village_code": "271500060196920000",
  "village_name": "ब्रम्हपूरी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:34:12Z",
  "surveys": [
    "24/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअ.पा.क. कमीची नाेंद :-\nखातेदार मोहम्मद युनूसोद्दीन मोहम्मद अथरोद्दीन, मोहम्मद युसूफोद्दीन मोहम्मद अथरोद्दीन अ.पा.क.आई सबाहत अंजुम अथरोद्दीन व इतर यांचे नावे माै‍. ब्रम्हपूरी येथील जमीन गट क्. 24/ब मध्ये क्षेत्र 0.0125 चाै.मी. आर जमीन असुन मोहम्मद युनूसोद्दीन मोहम्मद अथरोद्दीन, मोहम्मद युसूफोद्दीन मोहम्मद अथरोद्दीन दाेघ ही सदन्यान झाले असुन त्यांनी अ.पा.क.आई सबाहत अंजुम अथरोद्दीन यांचे नाव कमी करण्यासाठी अर्ज, आधार कार्ड व लेखीअर्ज सादर केल्यावरुन अ.पा.क. कमीची नाेद घेण्यात आली.",
  "talathi": "मोहन पूंडलीक कदम"
}
