{
  "village_code": "271500060196940000",
  "village_name": "रहिमपुर (खु )",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:42:42Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nमा तहसीलदार साहेब नांदेड यांचे महसुली न्यायालयातील निर्णय क्र.२०१३ /जमा /-१/आरओआर/रहिमपूर/ सि आर-६४ दि .०६/१०/२०२१ अन्वये फेरफा र क्र.२१७५ घेण्या त आला .त्यानुसार वरील निर्णयात जमशेद अहमद गुलाम मोहि योद्दीन ,जावेद अहमद गुलाम मो हियोद्दीन , ,नजिमा बेगम गुलाम मोहियोद्दीन ,नसरीन बेगम सय्यद बशिरोद्दीन ,माजिद अहमद गुलाम मोहियोद्दीन ,समिना बेगम इब्राहीम खलिउल्ला यांच्या बाजूने नि र्णय झाला त्‍यांनी खालील खरेदी घेणार यांना संमती दिलेमुळे गट क्र 2 मधील खाते क्र 2465 यातुन क्षेत्रफळ कमी करून लिहुन घेणार : प्‍लॉट क्र 15 फेरोज खॉं महेबुब खॉं, (खाता क्रमांक :-2618) गट/सर्व्हे क्रमांक 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0121 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5493 दिनांक 17/07/2008 प्रमाणे रक्कम रुपये 116000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राम पुंडलीक मुंडे"
}
