{
  "village_code": "271500060196940000",
  "village_name": "रहिमपुर (खु )",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:42:42Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\n2026तहसीलदार साहेब नांदेड यांचे महसुली न्यायालयातील निर्णय क्र.२०१३ /जमा /-१/आरओआर/रहिमपूर/ सि आर-६४ दि .०६/१०/२०२१ अन्वये फेरफा र क्र.२१७५ घेण्या त आला .त्यानुसार वरील निर्णयात जमशेद अहेमद गुलाम मोहियोद्दीन ,जावेद अहेमद गुलाम मोहियोद्दीन ,नजिमा बेगम गुलाम मोहियोद्दीन ,नसरीन बेगम सय्यद बशिरोद्दीन ,माजीद अहेमद गुलाम मोहियोद्दीन ,समिना बेगम इब्राहीम खलीउल्ला यांच्या बाजूने नि र्णय झाला त्‍यांनी खालील खरेदी घेणार यांना संमती दिलेमुळे गट क्र 2 मधील खाते क्र 2465 यातुन क्षेत्रफळ कमी करून लिहुन घेणार प्‍लॉट क्र 62 शेख रशीद शेख गफुर , (खाता क्रमांक :-2624)गट/सर्व्हे क्रमांक 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2108 दिनांक 19/03/2013 प्रमाणे रक्कम रुपये 228000 घेऊन खरेदी दिली.खरेदी घेणार यांनी खरेदीखताची झेरॉक्‍स व संमतीपत्र जोडुन वर्दी अर्ज दिलेवरुन नोंद केली.",
  "talathi": "राम पुंडलीक मुंडे"
}
