{
  "village_code": "271500060196950000",
  "village_name": "जंगमवाडी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2940,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:04:50Z",
  "surveys": [
    "6/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nलिहुन देणार:-\nनारायणदास मथुरादास बजाज रा. जंगमवाडी(खाता क्रमांक60) गट/सर्व्हे क्रमांक6/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8694 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : बाळकृष्ण नरसिंगराव पोतदार यांना खरेदी दस्‍त क्र 1441 दि 24.03.1983 रोजी विक्री केला होता तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे बक्षिसपत्राअधारे त्‍यांनी आपल्‍या भावास करुन दिले आहे.\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्‍लॉट क्र 22\nहनुमंतराव नरसिंगराव पोतदार , (खाता क्रमांक :-2692)गट/सर्व्हे क्रमांक 6/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3964 दिनांक 24/11/1995 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "MUNGAL VASANT GOPINATHRAO"
}
