{
  "village_code": "271500060196950000",
  "village_name": "जंगमवाडी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:04:50Z",
  "surveys": [
    "5/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nनंदकुमार पदमाकरराव जोशी रा. जंगमवाडी(खाता क्रमांक2641) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7029 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : जयंत लक्ष्मणराव देशपांडे यांना खरेदी दस्‍त क्र 2600 दि 27.03.1991 रोजी विक्री केला होता व तोच प्‍लॉट जयंत लक्ष्मणराव देशपांडे यांनी खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.\nलिहुन घेणार : प्‍लॉट क्र 50\nरत्नाकरराव नारायणराव देवूळगांवकर , (खाता क्रमांक :-2695)गट/सर्व्हे क्रमांक 5/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 972 दिनांक 03/03/1992 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "MUNGAL VASANT GOPINATHRAO"
}
