{
  "village_code": "271500060196960000",
  "village_name": "वसरणी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 13913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:51:10Z",
  "surveys": [
    "72/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या सर्वे क्र ७२/२/२ मधील खातेदार रुपेश व्यंकटरेड्डी कोत्तावार रा शहापुर ता देगलुर येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे वसरणी येथील सर्वे क्र ७२/२/२ मध्‍ये क्षेत्र ०.०४५७ हे आर मोकळी जागा असुन सदर जागा त्‍यांनी आपल्‍या रक्ताचे नातेवाईक चुलतीस खालील प्रमाणे वाटनीपत्राअधारे करुन दिले आहे.\n1 सिमा चंद्रभान कोत्तावार यांना सर्वे क्र ७२/२/२ मध्‍ये क्षेत्र ०.०४५७ हे आर पैकी ०.०४५७ हे आर जमीन पुर्ण यांच्‍या हिश्‍यास दिली.\nकरीता वरील प्रमाणे वाटनीपत्र 500 रु चे बॉंड क्र DW 008408 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "राम पुंडलीक मुंडे"
}
