{
  "village_code": "271500060196960000",
  "village_name": "वसरणी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 13947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:51:10Z",
  "surveys": [
    "72/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nकैलाश जगजेवराव गिरडे रा. वसरणी(खाता क्रमांक46224) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0011 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0011 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : प्‍लॉट क्र 102\nयोगेश शिवाजी भानु , (खाता क्रमांक :-47039)गट/सर्व्हे क्रमांक 72/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0011 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2259 दिनांक 08/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 445000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदरचा वरील प्रमाणे फेरफार यापुर्वी ७/१२ वर अंमल झालेला असुन त्‍यामध्‍ये क्षेत्र कमी नोंद करण्‍यात आले होते तरी 0.0105 हे आर आज रोजी ऑनलाईन ७/१२ वर लागलेले असुन खरेदीखता प्रमाणे 0.0116 हे आर चौ मि एवढे क्षेत्राची नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे. करीता सदरची नोंद खरेदीखताप्रमाणे दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात येते.",
  "talathi": "राम पुंडलीक मुंडे"
}
