{
  "village_code": "271500060196960000",
  "village_name": "वसरणी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 13950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:51:10Z",
  "surveys": [
    "16/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nम.अफसर म.सिराज ,म.आवेद पि.म.अयुब ,हाजी म.सिराज म.हानिफ - - -रा. वसरणी(खाता क्रमांक305) गट/सर्व्हे क्रमांक16/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5770 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0035 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : गौसियाबेगम अब्दुल रज्जाक यांना खरेदी दस्‍त क्र 859/ दि 26.11.1992 रोजी विक्रीखत अधारे करुन दिला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी शेषेराव मोहनाजी शास्त्री व पंचफुलाबाई शेषेराव शास्‍त्री यांना खरेदी दस्‍त क्र 5958 दि 11.12.2006 रोजी विक्रीखत करुन दिला होता व तोच प्‍लॉट त्‍यांनी खालील प्रमाणे बक्षिसपत्राअधारे करुन दिले आहे.\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्‍लॉट क्र 288 चा मधला भाग\nराजेश शेषेराव शास्त्री , (खाता क्रमांक :-49141)गट/सर्व्हे क्रमांक 16/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0035 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1765 दिनांक 02/03/2020 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राम पुंडलीक मुंडे"
}
