{
  "village_code": "271500060196960000",
  "village_name": "वसरणी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 13952,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:51:10Z",
  "surveys": [
    "58/1/2/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nलिहुन देणार:-\nलिहुन देणार:- अर्चना सदाशिव कल्याणकस्तुरे ,ज्योती श्याम दांडगे ,विजयमाला महादेव लोहारे ,शिला विठ्ठल सोलापुरे ,शिवकांता भगवान कामजळगे ,मनिषा परसराम गोरे (खाता क्रमांक :- 47739) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 58/1/2/3\nलिहुन घेणार :\nदत्तप्रसाद भगवानराव बल्लोरे , (खाता क्रमांक :-49143)गट/सर्व्हे क्रमांक 58/1/2/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 7022 दिनांक 07/06/2024 प्रमाणे विनामोबदला हक्कसोडुन दिली.सबब घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदरचा वरील प्रमाणे हक्कसोडचा फेरफार यापुर्वी 12208 या फेरफार क्र नुसार ७/१२ वर अंमल झाले असुन लिहुन घेणार यांचे नाव दत्तप्रसाद भगवान बल्लोरे असे पडले आहे तरी त्‍यांच्‍या आधार कार्डानुसार दत्तप्रसाद भगवानराव बल्लोरे असे नाव दुरुस्‍ती करुन देण्‍याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे हक्कसोडपत्राअधारे दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात येते.",
  "talathi": "राम पुंडलीक मुंडे"
}
