{
  "village_code": "271500060196970000",
  "village_name": "वजिराबाद",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 7026,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-18",
  "objection_until": "2026-10-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:45:48Z",
  "surveys": [
    "58/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/09/2026\nलिहुन देणार:-\nम.उस्मान म.इस्माईल रा. वजिराबाद(खाता क्रमांक49) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6807 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खाजा मुनिरोद्दिन पिता महमद नासिरोद्दिन याना दस्त क्रमांक 4253 न्वेय करून दिले तोच प्लॉट खाजा मुनिरोद्दिन पिता महमद नासिरोद्दिन यांनी व्यंकटी मारोती सोनाळे 1356 दस्त ने दिनांक 27.03.1997 रोजी करून दिला तोच प्लॉट त्यांनी\nलिहुन घेणार :प्लॉट न 81\nशांताबाई बालासाहेब लांडे , (खाता क्रमांक :-7150)गट/सर्व्हे क्रमांक 58/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1356 दिनांक 27/03/1997 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.अर्ज दिलेवरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "सविता जळबा हैबते"
}
