{
  "village_code": "271500060197000000",
  "village_name": "हादिदापूर",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:14:16Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार उषा संजय घोंगडे यांनी हदीदापुर येथील गट न 5 मध्ये 0.60 आर जमिनीवर नाव दुरुस्तीसाठी केलेल्या अर्जावरून त्यांचे राजपत्र आधारे नाव दुरुस्ती केलेले कागदपत्रे , आधार कार्ड ,शपथपत्र ई.कागदपत्र आधारे\nत्यांचे 7/12 वरील उषा निवृत्ती निखाते या नावात उषा संजय घोंगडे असा बदल करण्यात येत आहे .\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "अश्विनी माधवराव गिरडे"
}
