{
  "village_code": "271500064150500000",
  "village_name": "वाजेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-29",
  "objection_until": "2026-09-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:57:52Z",
  "surveys": [
    "20/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/08/2026\nलिहुन देणार:-\nपिरपाशा अ.मजीद ,शे.महेबुबाबेगम अ.मजीद - - -रा. वाजेगांव(खाता क्रमांक89) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8107 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र.714/1984 अन्वये पुरखाना बेगम मुक्रमदाद खान यांना विक्री केले तोच प्लॉट त्यांनी दस्त क्र. 4171/1985 अन्वये मोईन खान हबीब खान यांना विक्री केले तोच प्लॉट त्यांनी दस्त क्र.2709/2002 अन्वये अयूब खान अंबीया खान यांना विक्री केले यांनी खालील प्रमाणे लिहून देणार यांना विक्री केले.\nलिहुन घेणार :\nखाजामिया जलाल शहा , (खाता क्रमांक :-1281)गट/सर्व्हे क्रमांक 20/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 986 दिनांक 21/02/2009 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "माधव कोंडजी पाटील"
}
