{
  "village_code": "271500064150500000",
  "village_name": "वाजेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:57:52Z",
  "surveys": [
    "22/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026\nलिहुन देणार:-\nधोंडीराम पुरभाजी ,राधाकिशन रामप्रताप ,रामचंद्र नरोबा साळंके - - -रा. वाजेगांव(खाता क्रमांक730) यांचे गट/सर्व्हे क्रमांक22/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7547 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दात क्र.603/1971 अन्वये सविताबाई विनायकराव कठाळे यांना विक्री केले तोच प्लॉट त्यांनी दस्त क्र.543/1995 अन्वये विजय गणपतराव हाटकर यांना विक्री केले तोच प्लॉट यांनी खालील प्रमाणे लिहून घेणार यांना विक्री केले.\nलिहुन घेणार :प्लॉट क्र.36\nवंदना प्रकाश सोळंके , (खाता क्रमांक :-1284)गट/सर्व्हे क्रमांक 22/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदेड 1 जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2444 दिनांक 11/07/1995 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "माधव कोंडजी पाटील"
}
