{
  "village_code": "271500064150600000",
  "village_name": "वाघाळा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 7558,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:17:22Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बॅक लि.शाखा नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : गुंफाबाई साहेबराव बकवार रा. वाघाळा यांनी दुय्यम निबंधक नांदेड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10055-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुंफाबाई साहेबराव बकवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसतीश साहेबराव बकवार (कर्जदार) (खाता क्रमांक :- 61307) ,\nसाहेबराव केरबा बकवार (कर्जदार) (खाता क्रमांक :- 61307) ,",
  "talathi": "संजय आनंदा वानोळे"
}
