{
  "village_code": "271500070196850000",
  "village_name": "बारड",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6040,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:22:42Z",
  "surveys": [
    "723"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखातेदार नामे प्रेरणा प्रतापराव देशमुख यांची मौजे बारड येथे गट क्र .723 मध्ये 1.00 आर जमीन असून सदर जमीन हि फेर क्र.2481 नुसार करण्यात आली होती .सदर फेरफार नक्कल मध्ये त्यांचे नाव चुकून प्रेरणा बालासाहेब देशमुख असे झाले होते तरी या दुरुस्ती फेरफार नुसार त्यांचे नाव प्रेरणा प्रतापराव देशमुख आहे व सातबारा वर तसा अमल यापूर्वी फेर क्र 2481 ने झालेला आहे करिता दुरुस्ती नोंद आधार कार्ड व विनंती अर्ज नुसार फेरफार नक्कल दुरुस्ती करण्यात येत आहे .",
  "talathi": "सविता उत्‍तमराव कल्‍याणकर"
}
