{
  "village_code": "271500070196890000",
  "village_name": "शेंबोली",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1682,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:04:53Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबोअर नोंद :-\nखातेदार दिपसिंघ शंकरसिंघ गाडीवाले रा.बडपुरा ता.जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्‍या नावे मौ.शेंबोली येथील जमीन गट क्र.98 मध्‍ये क्षेत्र 1 हे. 31 आर जमीन असुन त्‍या जमीनीमध्‍ये एक बोअर पाडले आहे त्‍या बोअरची 7/12 च्‍या इतर अधिकारात नोंद घेण्‍यासाठी 100/ रु.च्‍या नोटरीक्रत बॉन्‍डपेपरवर शपथपत्र व लेखीअर्ज सादर केल्‍यावरुन बोअरची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शंकर महादु वच्‍चेवार"
}
