{
  "village_code": "271500070197050000",
  "village_name": "निवघा",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3277,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:20:11Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड\nलिहून घेणार : विश्वांभर बालाजी पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 40 तपशिल : खातेदार हरिदास बालाजी पवार विश्‍वाभंर बालाजी पवार यांनी देना बॅंक शाखा मुदखेड कडे शेत जमीन ६०००० हजार रु गहाण ठेवली करिता नोंद मंजुरीस्‍तव सादर\n- 1841\nदिनांक 17/06/2016 रोजी देना बँक मुदखेड चा विश्वांभर बालाजी पवार यांच्या नावे र.रु.104000/- कर्ज. - 1944\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा शाखा मुदखेड\nयांचेकडील पत्र दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद सुधीर पांडे"
}
