{
  "village_code": "271500070197080000",
  "village_name": "मेंडका",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2727,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:25:42Z",
  "surveys": [
    "433"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026मृत्यू पत्र खरेदी नोंद\nमृत्यू पत्र लिहून ठेवणार- अब्दुल हमीद नबीसाब यांनी दि. 25/05/2025 रोजी मृत्यू पत्र लिहून ठेवले की मौजे मेंडका येथील गट नं 433 मधील 0.10 आर जमीन माझा मृत्यू झाल्यावर ही जमीन माझ्या मुलगा नामे करीम अब्दुल हामीद मोमीन यांच्या नावे करण्यात यावी.\nसदरील अर्जदार- करीम अब्दुल हामीद मोमीन यांनी अर्ज दिला की अब्दुल हमीद नबीसाब हे दि. 08/07/2025 मयत झाले. त्यानुसार मृत्यूपत्र खरेदी नोंद क्रं MUD-1074-2025 दि. 25/06/2025 नुसार मृत्यू झाल्याची चौकशी करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "युसुफमिया खाजामिया सय्यद"
}
