{
  "village_code": "271500070197110000",
  "village_name": "कोल्हा",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1129,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:15:49Z",
  "surveys": [
    "17",
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nवाटणीपत्रक/समतीपत्रक\nखातेदार संजय शंकर पाटील रा मुदखेड येथील खातेदार असून मौजे कोल्हा येथील गट क्र १७ मध्ये ० हे ७१ आर व गट क्र ५५ मध्ये ०१ हे २१ आर वडिलोपार्जित शेतजमीन असून सदरील शेतजमीन ५०० च्या मुद्रांक पेपर वर पत्नीस खालीलप्रमाणे वाटणी करून दिली.\n१.संजय शंकर पाटील यांनी गट क्र १७ मध्ये ० हे ७१ आर व गट क्र ५५ मध्ये ०१ हे २१ आर मनीषा संजय पाटील यांना दिली.\nकरिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुभाष चंद्रकांत जगताप"
}
