{
  "village_code": "271500070197120000",
  "village_name": "डोणगांव",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:18:26Z",
  "surveys": [
    "228",
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा मुदखेड\nलिहून घेणार : संतोष गंगाधर हेमके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : गंगाधर धोडीबा हेमके - 1744\nयांच्या नावे भारतीय स्टेट बँक शा मुदखेड वर र. रु.60000 चा बोजा ठेवण्यात आला - 1744\nसर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : गंगाधर धोडीबा हेमके - 1744\nयांच्या नावे भारतीय स्टेट बँक शा मुदखेड वर र. रु.60000 चा बोजा ठेवण्यात आला - 1744\nसर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : गंगाधर धोंडीबा हेमके यांनी आपली जमीन sbi बँक मुदखेड कडे रु.200000 मध्ये गहाण ठेवली - 2293\nसर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : गंगाधर धोंडीबा हेमके यांनी आपली जमीन sbi बँक मुदखेड कडे रु.200000 मध्ये गहाण ठेवली - 2293\nसर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : दिनांक 13/06/2016 रोजी sbi बँक मुदखेड चा गंगाधर धोडीबा हेमके यांच्या नावे र.रु.315000/- कर्ज. - 2625\nसर्व्हे क्रमांक : 229 तपशिल : दिनांक 13/06/2016 रोजी sbi बँक मुदखेड चा गंगाधर धोडीबा हेमके यांच्या नावे र.रु.315000/- कर्ज. - 2625\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा मुदखेड यांचेकडील पत्र दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद सुधीर पांडे"
}
