{
  "village_code": "271500070197120000",
  "village_name": "डोणगांव",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4221,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:18:26Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नांदेड\nलिहून घेणार : नागेश मारोती बिरकलवाड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 121 तपशिल : नागेश मारोती बीरकलवाड यांच्या नावे १,८०,000 रु चा बोजा - 3912\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जी जी रोड नांदेड यांचेकडील पत्र दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद सुधीर पांडे"
}
