{
  "village_code": "271500070197200000",
  "village_name": "चिकाळा तांडा",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 653,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:17:03Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nखातेदार नामे देविदास लालजी चव्हाण व गणेश नागोराव चव्हाण यांची मौजे चीकाळा तांडा येथील गट क्र .33 मध्ये 0.28 आर सामाईक असून सदर जमीनिपैकी 0.14 आर देविदास लालजी चव्हाण व 0.14 आर जमीन गणेश नागोराव चव्हाण त्यांनी त्यांनी रु 500 च्या नोंदणीकृत शपतपत्राधारे सदरील जमीन आपापसात समान वाटणी करून घेतली करिता विनंती अर्ज व शपतपत्रआधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सविता उत्‍तमराव कल्‍याणकर"
}
