{
  "village_code": "271500070197220000",
  "village_name": "पांगरगांव",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:20:51Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : बॅंक ऑफ बडोदा शाखा माळकौठा\nलिहून घेणार : सुमनबाई विश्वांभर राहेरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 147 तपशिल : सुमनबाई विश्वांभर राहेरे यांचा हिस्सा बॅंक ऑफ बडोदा शाखामाळकौठा कडे 160000 रु स गहाण - 1266\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅंक ऑफ बडोदा शाखा माळकौठा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद सुधीर पांडे"
}
