{
  "village_code": "271500070197230000",
  "village_name": "पिपंळकौठा चोर",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1647,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:22:21Z",
  "surveys": [
    "120",
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार :बँक ऑफ बडोदा शाखा माळकौठा\nलिहुन घेणार :पांडूरंग हणमंतू सुर्यवंशी व जीजाबाई पांडुरंग सुर्यवंशी\nयांनी सर्व्हे क्रमांक 120 वर फेरफार क्रमांक 1319 ने घेतलेला बोजा दिनांक 29/01/2021 रोजी बॅंक ऑफ बडौदा शाखा माळकौठा चा पांडूरंग हणमंतू यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 122 वर फेरफार क्रमांक 1317 ने घेतलेला बोजा दिनांक 28/01/2021 रोजी बॅंक ऑफ बडौदा शाखा माळकौठा चा जीजाबाई पांडुरंग सुर्यवंशी यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 122 वर फेरफार क्रमांक 1318 ने घेतलेला बोजा दिनांक 28/01/2021 रोजी बॅंक ऑफ बडौदा शाखा माळकौठा चा जीजाबाई पांडुरंग सुर्यवंशी यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेषराव मारोती कोटुरवार"
}
