{
  "village_code": "271500070197230000",
  "village_name": "पिपंळकौठा चोर",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1652,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:01:11Z",
  "surveys": [
    "253"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार-रमेश गोपा पवार रा.चिकाळातांडा मोठा यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.पिंपळकौठाचोर ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.253 क्षेत्र 0.18 आर मध्ये त्यांचे मालकी हिस्स्यात एक विहीर असल्याबाबत अर्ज व 100 रु चे बॉंडवरील शपथ पत्र सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे रमेश गोपा पवार यांचे हिस्स्यात गट क्र.253 मध्ये 7/12 चे इतर हक्कात एक विहीर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शेषराव मारोती कोटुरवार"
}
