{
  "village_code": "271500070197240000",
  "village_name": "रोही पिंपळगाव तांडा",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:26:09Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार-विश्वास देविदास जाधव यांनी त्यांचे नांवे असलेल्या मौ.पिंपळकौठाचोर ता.मुदखेड येथील शेत गट क्रं.44 क्षेत्र 0.17 आर मध्ये त्यांचे मालकी हिस्स्यात एक बोअर असल्याबाबत अर्ज व 100 रु चे बॉंडवरील शपथ पत्र सादर केले आहे त्यानुसार स्थळ चोकशी व पंचनामा आधारे विश्वास देविदास जाध यांचे हिस्स्यात गट क्र.44 मध्ये एक बोअर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शेषराव मारोती कोटुरवार"
}
