{
  "village_code": "271500070197250000",
  "village_name": "रोही पिपंळगाव",
  "taluka_name": "मुद्खेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:26:21Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखातेदार-परसराम गंगाराम सोनटक्के रा.रोहीपिंपळगाव यांचे नांवे मौ. रोहीपिंपळगाव ता.मुदखेड येथे गट क्र.106 मध्ये 0.92 आर वडिलोपार्जित शेत जमीन असुन सदर संपुर्ण जमीन त्यांनी आपली पत्नी कमलाबाई परसराम सोनटक्के यांचे नांवे रु.500 चेबॉंडवर(क्र.DW 025381/नोटरल/रजी.क्र.993/दि.16/10/2026) नुसार गट क्र.106 मधील 0.92 आर जमीनीचे वाटणीपत्रक करून दिले. करिता अर्ज व रु.500 चे बॉंडवरील कौटुंबिक वाटणीपत्रका आधारे सदर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शेषराव मारोती कोटुरवार"
}
